Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (08:25 IST)
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, याप्रकरणी शेलारने एनएम जोशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सुशांत शेलार म्हणाला, रविवारी  मध्यरात्री 2 च्या दरम्यान अज्ञाताने माझ्या पार्क केलेल्या गाडीवर दगडफेक केली. त्यानंतर गाडीची तोडफोड करण्यात आली. यात गाडीची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. संबंधिताने गाडीच्या पुढे बॅरिकेट्स लावून पलायन केले. त्याने गाडीची तोडफोड का केली, याचे कारण मला माहिती नाही. पण मी याप्रकरणाची रितसर तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्हीत ही घटना स्पष्ट दिसत असून, पोलीस याबाबत तपास करत आहेत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments