Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2023 (21:25 IST)
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल ठरत आहे. मुंबई, पुणे यांसह सर्वच शहरात हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही ब्रेक करताना दिसत आहे.
 
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटान प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात इतकी कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ हा पहिलाच चित्रपट आहे. याआधी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड या चित्रपटाने ५.७० कोटींची कमाई एका दिवसात केली होती. त्यापूर्वी हा रेकॉर्ड सैराटच्या नावे होता. तर या चित्रपटाने दहा दिवसांमध्ये एकूण २६.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला अटक

विद्या बालनने स्वतःचा बनावट एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर केला, चाहत्यांना इशारा दिला

सर्व पहा

नवीन

सानंदच्या रंगमंचावर 'द दमयंती दामले' हे नाटक सादर करण्यात येणार

सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला अटक

Women's Day 2025 महिलांसाठी सुरक्षित हिल स्टेशन्स, नक्की भेट द्या

प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

पुढील लेख
Show comments