Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? विराटला तिने विचारला प्रश्न

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (15:45 IST)
विराट कोहली सध्या प्रसिद्धीच्या ७ व्या आसमानवर आहे. त्यामुळे त्याच्या सोबत नाव जोडून अनेक प्रसिद्ध होत आहे. आता या भर पडली आहे ती ड्रामा क्वीन राखी सावंत हिची. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. राखीच्या सोशल मीडियावर कॉमेंटला घेऊन चर्चा जोरात सुरु आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता त्यात फोटोला राखीने दिलेली कॉमेंट पाहून विराटचे चाहते देखील आश्‍चर्यचकित झाले आहेत. 
 
भारतीय क्रिकेट संघ सध्‍या दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर असून दोन एकदिवसीय सामने जिंकून हा संघ तिसर्‍या सामन्यासाठी तयारी करत आहे. कप्तान विराट संघासह केपटाऊनला पोहोचला. विराटने तेथील एका लोकेशनचा फोटो पोस्ट केला. या फोटोला तुफान कॉमेंट्‍स मिळाले असून  राखीचं वेगळचं सुरु आहे तिने विराटला 'हाय बेबी स्वीटहार्ट हनीमून झाला का? असा थेट प्रश्‍नच विचारला आहे. युजर्सनी राखीला ट्रोल करणे सुरू केले आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments