Marathi Biodata Maker

धोनीला हटवणे चूक ठरू शकते: कर्स्टन

Webdunia
मुंबई- महेंद्रसिंग धोनी सारख्या सक्षम कर्णधाराला वनडे नेतृत्वापासून दूर करणे महागात पडू शकते, अशा इशारा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी दिला आहे. विराट कोहलीकडे सर्व प्रकारांत संघाचे नेतृत्व द्यावे का याचे उत्तर माझ्याकडे नाही, असे कर्स्टन यांनी सांगितले.
 
सर्वच दिग्गज खेळाडू कारकिर्दीच्या अखेरीपर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन करत असतात. धोनी 2019 विश्वचषक खेळणार का याविषयी मला कल्पना नाही, परंतु नेतृत्त्वपदावरून त्याला दूर केल्यास एका दिमाखदार प्रदर्शनाला आपण दुरावू. धोनी महान खेळाडू आहे. मी ज्यांच्याबरोबर काम केले आहे त्यांच्यामध्ये धोनी सर्वोत्तम कर्णधार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान या गाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संतप्त

दुखापतग्रस्त अथर्व अंकोलेकरच्या जागी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी क्रिश भगतला संघात स्थान

विनोद कांबळीच्या आरोग्याला मोठा धोका; माजी भारतीय क्रिकेटपटू आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

RCB vs LSG: बंगळूरने लखनौला ५ गडी राखून सहज पराभूत केले

पुढील लेख
Show comments