Exclusive video from #QilaKotla yesterday East Stand pic.twitter.com/CXgWMOse87
— Pandit Jofra Archer (@Punn_dit) June 10, 2022 >स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर इशान किशनच्या 76 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते.डेव्हिड मिलर आणि व्हॅन डर ड्युसेन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाहुण्या संघाने 5 चेंडू आणि 7 विकेट्स राखून ही धावसंख्या गाठली.या मालिकेतील दुसरा सामना 12 जूनपासून कटक येथे खेळवला जाणार आहे.