Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs NZ ODI : भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान, सामना कधी आणि कुठे जाणून घ्या

IND vs NZ ODI  : भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान  सामना कधी आणि कुठे जाणून घ्या
Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (09:09 IST)
India vs New Zealand (IND vs NZ) 1st odi  : भारतीय संघ आता श्रीलंकेनंतर न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.
 
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 16 एकदिवसीय मालिका खेळली गेली आहे. यादरम्यान भारताने आठ आणि न्यूझीलंडने सहा विजय मिळवले आहेत. दोन मालिका अनिर्णित राहिल्या.
 
न्यूझीलंड मालिकेसाठी भारताचा एकदिवसीय संघ:  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
 
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिका पूर्ण वेळापत्रक
भारत जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सहा सामन्यांसाठी न्यूझीलंडचे आयोजन करेल. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. इंदूर, रांची आणि लखनौलाही प्रत्येकी एका सामन्याचे यजमानपद मिळाले आहे. भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. त्याच वेळी, पहिला टी-20 रांचीमध्ये 27 जानेवारीला खेळवला जाईल. भारत-न्यूझीलंड दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळवला जाईल. अहमदाबादमध्ये मालिका संपणार आहे.
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: 8 हजार पेक्षा धावा करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज बनला

IND vs AUS : भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केलं बाहेर

भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचे लॉरेस वर्ल्ड कमबॅक पुरस्कारासाठी नामांकन, मिळू शकतो मोठा सन्मान

आयपीएल 2025पूर्वी केकेआरने जारी केली संघाची जर्सी

UPW vs GG: गुजरात जायंट्सने UP वॉरियर्सचा 81 धावांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments