Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अशी आहे विराट आणि धोनी ची मैत्री

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:51 IST)

क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर विराट कोहली-महेंद्र सिंग धोनी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये विराट आणि धोनीच्या मैत्रीचा एक नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

यावेळी न्यूझीलंड विरोधात बॅटिंगसाठी मैदानात उतरेल्या महेंद्रसिंग धोनी याच्या डोळ्यात अचानक कचरा गेला. त्यानंतर तो कचरा डोळ्यातून काढण्यासाठी क्रिजवर उपस्थित असलेला विराट कोहली पूढे सरसावला.  विराट कोहली धोनीजवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात फूंकर मारत कचरा काढला. दोन्ही क्रिकेटर्समधील हे मित्रप्रेम कॅमेऱ्यातही कैद झालं. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments