Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

M S Dhoni : एमएस धोनीने 'सलाम-ए-इश्क मेरी जान' गाणे गायले

Webdunia
रविवार, 9 जुलै 2023 (16:51 IST)
भारताचा माजी कर्णधार MS धोनी (MS Dhoni) याने शुक्रवारी (7 जुलै) आपला 42 वा वाढदिवस  साजरा केला. 42 वर्षीय धोनी सोशल मीडियापासून दूर राहतो, पण सोशल मीडियावर त्याची उपस्थिती कायम आहे. आता धोनीचा एक न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो क्रिकेटर मोहित शर्माने त्याच्या इन्स्टा हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी गाणे गाताना दिसत आहे (MS Dhoni Singing Video).
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohitmahipal Sharma (@mohitsharma18)

महेंद्रसिंग धोनीच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त, मोहित शर्माने CSK कर्णधाराचा एक न पाहिलेला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी एक प्रसिद्ध बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहे. मुकद्दर का सिकंदर या प्रसिद्ध चित्रपटातील "सलाम-ए-इश्क मेरी जान" गाताना धोनीने आपले गायन कौशल्य दाखवले.
महेंद्रसिंग धोनी हा बॉलीवूडचा महान गायक किशोर कुमारचा खूप मोठा चाहता आहे. धोनीने कुमारच्या गाण्यांवर वारंवार प्रेम व्यक्त केले आहे आणि त्यातील काही गाण्याचा प्रयत्नही केला आहे.


Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

यशस्वी जैस्वालने केली सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी

IND vs AUS: मेलबर्न मध्ये भारताचा कसोटीत 184 धावांनी पराभव, मालिकेत 2-1 अशी आघाडी

अर्शदीप सिंगला ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले

जसप्रीत बुमराहने विक्रमांची मालिका केली,असे करणारा दुसरा गोलंदाज ठरला

IND vs AUS: ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा नितीश हा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला ,नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments