Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रमजानमध्ये रोजे ठेवण्याने होतो मानसिक व्यायाम: हाशिम आमला

hashim amla
Webdunia
सोमवार, 27 मे 2019 (14:52 IST)
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाज हाशिम आमलाने रमजान दरम्यान, वर्ल्ड कप असल्याचे आनंद व्यक्त करताना सांगितले की रोजे ठेवण्याने मानसिक आणि आध्यात्मिक रित्या चांगले कार्य होतात. आमलाने आयसीसीच्या वेबसाइटवर म्हटलं, यामुळे मला अनुकूलनात मदत मिळते. तो म्हणाला, मी नेहमीच रोजे ठेवतो. हा वर्षाचा सर्वोत्तम महिना आहे. मला वाटतं की यामुळे चांगली मानसिक आणि आध्यात्मिक कसरत होते.
 
आमला 2012 मध्ये देखील रमजान दरम्यान इंग्लंडमध्ये होता जेव्हा टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक टेस्ट धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PBKS vs LSG : पीबीकेएस विरुद्ध एलएसजी सामन्यात हा तुमचा परफेक्ट फॅन्टसी इलेव्हन असू शकतो

MI vs KKR : मुंबईने २४ व्यांदा केकेआरला हरवले

MI vs KKR: मुंबई संघ पराभवाची मालिका थांबवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात कोलकाता विरुद्ध खेळेल

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार,मालिकेचे वेळापत्रक जाहीर

पुढील लेख
Show comments