Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एस श्रीशांतला केरळ हायकोर्टाकडून दिलासा

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:27 IST)

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडचणीत आलेल्या एस श्रीशांतला सोमवारी केरळ हायकोर्टाने दिलासा दिला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घातलेली आजीवन बंदी हायकोर्टाने हटवली आहे.  आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणात वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतची गेल्या वर्षी दिल्लीतील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त केले होते. या निकालानंतर श्रीशांतने बीसीसीआयकडे बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी उठवण्यास नकार दिला होता. शेवटी श्रीशांतने केरळमधील हायकोर्टाचे दार ठोठावले होते.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

GT vs DC : आज दिल्ली-गुजरात IPL सामना कोण जिंकणार? दोन्ही संघात चुरशीचा सामना

CSK vs LSG: लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला

T20 विश्वचषकाबाबत सुनील नारायणची मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments