Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिखर धवन वल्ड कप स्पर्धेतून बाहेर

shikhar dhawan out from world cup
Webdunia
टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन हा संपूर्ण वल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ९ जूनरोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने ११७ रनची खेळी केली होती.
 
शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली तरी टीम इंडियाने आयसीसीकडे बदली खेळाडूची मागणी केली नव्हती. धवनची दुखापत १०-१२ दिवसात बरी होईल, असा अंदाज होता. पण धवनची दुखापत बरी व्हायला ४ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय आयसीसीकडे बदली खेळाडूला परवानगी द्यावी अशी मागणी करणार आहे.
 
शिखर धवनऐवजी ऋषभ पंत याची टीममध्ये निवड केली जाणार आहे. शिखर धवनची दुखापत बघता याआधीच ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणऊन पाठवण्यात आलं होतं. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

KKR vs PBKS :आयपीएल 2025 चा 44 वा लीग सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात

CSK vs SRH : हैदराबादने सीएसकेचा घरच्या मैदानावर पराभव केला

आयसीसी स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार नाही!

CSK vs SRH: आज 43 वा लीग सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी सामना होणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

आरसीबीने केली मोठी कामगिरी,10 वर्षांचा जुना विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments