Festival Posters

या खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती

Webdunia
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (21:16 IST)
ऑस्ट्रेलियन संघाने फक्त एकदाच T20 विश्वचषक जिंकला आहे.त्या  मध्ये  मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.त्याने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आणि संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले.

आता वेडने तमाम क्रिकेट चाहत्यांना धक्का देत निवृत्तीची घोषणा केली आहे.मॅथ्यू वेडने निवृत्तीची घोषणा केली असेल, परंतु तो टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स तसेच काही परदेशी लीगसाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळत राहील. याशिवाय निवृत्तीनंतर त्यांनी कोचिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याला यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मॅथ्यू वेड म्हणाला की, मी गेल्या काही वर्षांपासून चांगला खेळ करत होतो टी-20 विश्वचषकात भारता विरुद्धच्या पराभवानंतर मला समजले की माझी कारकीर्द संपली आहे. 
 
आता त्याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी सामन्यांमध्ये 1613 धावा केल्या, ज्यात त्याच्या आता त्याने आपल्या 13 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 36 कसोटी सामन्यांमध्ये 1613 धावा केल्या, ज्यात त्याच्या नावावर 4 शतके आहेत.नावावर 4 शतके आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर, शाई होप नेतृत्व करणार

रोमांचक सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा 15 धावांनी पराभव केला

आयसीसीने बांगलादेशला टी20 विश्वचषकातून बाहेर केले, स्कॉटलंडचा प्रवेश

T20 World Cup आयसीसीने बांगलादेशला आरसा दाखवला; टी२० विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्यात आले

भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला

पुढील लेख
Show comments