Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मितालीने केल्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

Webdunia
गुरूवार, 13 जुलै 2017 (09:04 IST)

भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली ही आंतरराष्ट्रीय महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.  बुधवारी इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या गेलेल्या महिला विश्व चषकातील सामन्यात मितालीने ही कामगिरी बजावली. हा मितालीचा 183 वा एकदिवसीय सामना होता.

मितालीने इंग्लंडची माजी क्रीडापटू चार्ल्स एडवर्ड्सचा विक्रम मोडित काढला आहे. एडवर्ड्सने 191 वनडे सामन्यांमध्ये 5 हजार 992 धावा ठोकल्या होत्या. ही धावसंख्या गाठण्यासाठी एडवर्ड्सला 180 डाव खेळावे लागले होते, मात्र मितालीने केवळ 164 डावातच ही मजल मारली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments