Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (11:53 IST)
आईसीसी टी 20 विश्व कप 2024 साठी भारतीय टीम आपली कंबर कसली आहे. भारताचे प्रसिद्ध कॅप्टन रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम विश्व कप ट्रॉफी आपल्या नावे करू इच्छित आहे.या मध्ये आईसीसी टी20 विश्व कप 2024 चे ब्रांड एम्बेसडर युवराज सिंह ने रोहित शर्मा बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची खुलली उडवली आहे. युवराजचा हा जबाब सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. चला आणून घेऊ या सिक्सर किंगने हिटमॅन बद्दल काय म्हणाला. 
 
युवराज सिंहने आईपीएल मध्ये रोहित शर्माची पहिले खूप कौतुक केले. ते म्हणाले की, रोहित शर्मामध्ये चांगली गोष्ट आहे की ते अजूनपर्यंत बदललले नाही. ते पूर्वी पण माजेशीर होते आणि आता देखील मजेशीर आहे. रोहित शर्माला  मौज मस्ती करणे आवडते. भारतीय टीमचे लीडर रोहित माझे चांगले मित्र आहे. रोहित कॅप्टन नेतृत्वाखाली भारताला विश्व कप जिंकतांना मला पाहायचे आहे. यानंतर युवराज ने रोहितच्या इंग्लिशची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, रोहितची इंग्लिश खूप खराब आहे. आम्ही बोरीवलीच्या रस्त्यावरून त्यांच्या इंग्लिशची मजा करतो. पण ते स्वभावाने खूप चांगले आहे. 
 
युवराज सिंह ने हा जबाब आईसीसीच्या आधिकारिक वेबसाइट वर दिला आहे. ते पुढे म्हणाले की, रोहितची उपस्थिति टीम इंडिया साठी खूप फायदेशीर असणार आहे. आम्हाला आशा एका कॅप्टनची गरज आहे. जो योग्य निर्णय घेऊ शकेल, रोहित शर्मा हे काम करू शकतात. आईसीसी वनडे विश्व कप 2023 मध्ये आम्ही भले ही रोहित शर्मा कॅप्टन असताना फाइनल हरले होते, पण खरे तर हे आहे की,रोहित शर्मा सारख्या कॅप्टनची गरज आहे. रोहित शर्मा विश्व कप ट्रॉफी डिजर्व करतात, याकरिता माझी इच्छा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विश्व कप जिंकावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

ICC ची महिला क्रिकेटसाठी मोठी घोषणा

अखेर ठरलं !IPL 2025 मेगा लिलाव या दिवशी होईल

ICC ने 5 वर्षांसाठी फ्युचर्स टूर प्रोग्राम जाहीर केला

कसोटी इतिहासातील सर्वात अवांछित विक्रम बनल्याबद्दल, रोहित शर्माचे वक्तव्य

IND vs NZ: न्यूझीलंडने तिसरी कसोटी 25 धावांनी जिंकली

पुढील लेख
Show comments