Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंद महिंद्रा यांना मानतात देशातील सर्वात श्रीमंत, कोण आहे जाणून बघा

Webdunia
व्यवसायी आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि ते चांगल्या आणि वेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहवतात. अलीकडेच त्यांनी एक ट्विट करून एका जोडप्यांबद्दल सांगितले आहे. हे जोडपं आपलं विश्व भ्रमणाचे स्वप्न करण्यासाठी चहाचा स्टॉल लावतात. या जोडप्याचे नाव विजयन आणि मोहना असे आहे. हे जोडपं आतापर्यंत 23 हून अधिक देशांची यात्रा करून चुकले आहेत. महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉगर ड्रयू बिंसकी यांनी तयार केला आहे. 
 
महिंद्रा यांनी म्हटले की 'हे फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट नाहीत परंतू माझ्या नजरेत तर हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. मी त्यांच्या शहरात गेल्यावर त्याच्या हाताचा चहाचा स्वाद  नक्की घेईन आणि त्यांची प्रदर्शनी देखील बघेन.
 
विजयन आणि मोहना कोची येथील बीचवर श्री बालाजी कॉफी हाउस चालवतात. दररोज केवळ 300 रुपये बचत करू पातात. आता प्रश्न हा उद्भवतो की एवढीशी बचत मग यात्रेसाठी पैसा कसे जमवतात. तर यासाठी उपाय म्हणून ते आपल्या स्टॉलवर कर्मचारी न ठेवता स्वत: मेहनत करतात. ते आपले खर्च मर्यादित ठेवतात तरी यात्रेसाठी बचत करणे सोपे नाही.
 
या जोडप्याने विभिन्न देशांच्या यात्रेसाठी कर्ज घेतले आहे. प्रत्येक यात्रेनंतर ते तीन वर्ष बँकेत पैसे वापर करण्यासाठी मेहनत करतात. ही प्रक्रिया प्रत्येक यात्रेनंतर सुरू असते. प्रत्येक देशाच्या प्रवासाचे फोटो आणि बिल देखील प्रदर्शनी म्हणून लावले आहेत. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची एसआयटी चौकशीची काँग्रेसची मागणी

भाजपने श्रेय घेण्यासाठी तहव्वुर राणांना भारतात आणले संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची चौकशी एसआयटी करणार!

लातूरमध्ये विहिरीत पडून भाऊ आणि बहिणीचा दुर्देवी मृत्यू

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

पुढील लेख
Show comments