Marathi Biodata Maker

माऊंटन डे : विशाल आपुली पर्वतराजी, उभी दिमाखात

Webdunia
शनिवार, 11 डिसेंबर 2021 (09:58 IST)
विशाल आपुली पर्वतराजी, उभी दिमाखात ,
जीवन आपले सुरक्षीत, हिमालयाच्या सावलीत,
सैह्याद्री खुणवते सकला, यावे गिर्यारोहणा,
तोलून धरला त्याने भरभक्कम, महाराष्ट्रा चा बाणा,
छोट्या छोट्या पर्वतरांगा,आहे चहू दिशेला,
चहा च्या बागा ही सजती, त्या पश्चिमेला,
वनसृष्टी अमाप सजली या पर्वतावर,
वनाऔषधी चा खजिनाच जणू ह्याच्या अंगावर,
महत्व पर्वताचे अमुल्य आहे मानवजातीला,
म्हणून च खरे महत्व आलं या धरतीला!
...अश्विनी थत्ते 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

इराणमध्ये महागाई विरोधातील निदर्शनांना हिंसक वळण, गोळीबारात अनेकांचा मृत्यू

नवीन वर्षाच्या दिवशी स्की रिसॉर्टमध्ये लागलेल्या आगीत 47 जणांचा मृत्यू

शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये सामील

LIVE: शीतल देवरुखकर-शेठ यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदार याची गोळ्या झाडून हत्या

पुढील लेख
Show comments