Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके

Webdunia
मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (15:36 IST)
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
 
कविता संग्रह
* अक्षरबाग (१९९९)
* किनारा(१९५२)
* चाफा(१९९८)
* छंदोमयी (१९८२)
* जाईचा कुंज (१९३६)
* जीवन लहरी(१९३३)
* थांब सहेली (२००२)
* पांथेय (१९८९)
* प्रवासी पक्षी (१९८९)
* मराठी माती (१९६०)
* महावृक्ष (१९९७)
* माधवी(१९९४)
* मारवा (१९९९)
* मुक्तायन (१९८४)
* मेघदूत(१९५६)
* रसयात्रा (१९६९)
* वादळ वेल (१९६९)
* विशाखा (१९४२)
* श्रावण (१९८५)
* समिधा ( १९४७)
* स्वगत(१९६२)
* हिमरेषा(१९६४)
 
निबंधसंग्रह
* आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
* प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
 
नाटके
* ऑथेल्लो
* आनंद
* आमचं नाव बाबुराव
* एक होती वाघीण
* किमयागार
* कैकेयी
* कौंतेय
* जेथे चंद्र उगवत नाही
* दिवाणी दावा
* दुसरा पेशवा
* दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड)
* देवाचे घर
* नटसम्राट
* नाटक बसते आहे
* बेकेट
* महंत
* मुख्यमंत्री
* ययाति देवयानी
* राजमुकुट
* विदूषक
* वीज म्हणाली धरतीला
* वैजयंती
 
कथासंग्रह
* अंतराळ (कथासंग्रह)
* अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
* एकाकी तारा
* काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
* जादूची होडी (बालकथा)
* प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
* फुलवाली (कथासंग्रह)
* बारा निवडक कथा (कथासंग्रह)
* सतारीचे बोल (कथासंग्रह)
 
कादंबऱ्या
* कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
* जान्हवी (कादंबरी)
* वैष्णव (कादंबरी)
* आठवणीपर
* वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
 
एकांकिका
* दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.
* देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३.
* नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६.
* प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
* बेत, दीपावली, १९७०.
* संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.
 
लघुनिबंध आणि इतर लेखन
* आहे आणि नाही
* एकाकी तारा
* एखादं पण, एखादं फूल
* प्रतिसाद
* बरे झाले देवा
* मराठीचिए नगरी
* विरामचिन्हे

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments