Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहावी पाससाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (14:16 IST)
भारतीय नौदलात काम करणाच्या इच्छुक उम्मेदवारांना सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने ट्रेड्समनच्या पदाचा भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 1531 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in  या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन 22 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. 
 
आवश्यक पात्रता - 
भारतीय नौदलाच्या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली 
उमेदवारांचे वय 18 वर्षा पेक्षा कमी नसावे आणि 25 वर्षा पेक्षा अधिक नसावे. 
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments