Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MSEB मध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी

Webdunia
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (12:34 IST)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडमध्ये मोठ्या संख्येनं पद भरती करण्यात येणार आहे. MSEB मध्ये बारावी पास असलेल्यांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. येथे विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांसाठी भरती होणार असून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्जदारांनी अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in यावर ऑनलाइन अर्ज करु शकता.
 
पदांची तपशील
खेळाडू- विद्युत सहायक: 250, उपकेंद्र सहायक: 98
माजी सैनिक- विद्युत सहायक: 750, उपकेंद्र सहायक: 300                                                         
प्रोजेक्टेड- विद्युत सहायक: 250, उपकेंद्र सहायक: 99                                                                     
महिला- विद्युत सहायक: 1500, उपकेंद्र सहायक: 600                                                                  
जनरल- विद्युत सहायक: 1637, उपकेंद्र सहायक: 656                                                                 
 
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात 22 फेब्रुवारी 2021 पासून झाली आहे. 
20 मार्च 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 
 
‍शैक्षणिक योग्यता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असणे अत्यावश्यक आहे. 
 
वयोमर्यादा 
उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असावे. माजी सैनिक आणि अपंग व्यक्तीसाठी ही वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असून, आरक्षित वर्गासाठी यामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
 
निवड प्रक्यिा
या पदासाठी लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments