Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार नौकरी 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेल मुंबईमध्ये 3 हजाराहून अधिक रोजगार, त्वरा करा

Webdunia
गुरूवार, 20 मे 2021 (09:58 IST)
रेलवे रिक्रूटमेंट सेल मुंबई ने वर्ष 2021-22 साठी पश्चिम रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात विविध डिवीजन, कार्यशालांमध्ये अपरेंटिस स्लॉट भरण्यासाठी बंपर अर्ज आमंत्रित केले आहे. 
 
रेलवे रिक्रूटमेंट सेलने 3 हजारापेक्षा अधिक जागा रिकाम्या असल्याचे जाहीर केलं आहे. या जागा भरण्यासाठी विविध विभागात अपरेंटिस स्लॉट भरले जातील. रिक्त पदांची एकूण संख्या 3,591 आहे. या नोकर्‍यांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार आरआरसी च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात. 
 
 
25 मे पासून सुरु होईल अर्ज प्रक्रिया 
या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 मे पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे. या रिक्त जागांसाठी 15 ते 24 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कापासून सूट देण्यात आली आहे. सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. 
 
या रिक्त जागांसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी पास मागितली आहे. दहावीमध्ये उमेदवारांची टक्केवारी 50 टक्के असावी आणि मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण असावी. तपशीलवार माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचावी. या पदांवरील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
 
http://www.rrbmumbai.gov.in/

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

महिला दिन विशेष बनवा व्हेगन मीटबॉल्स रेसिपी

Poem on Women कारण तुच आहे आरंभ, आणि तुच आहे अंत

Best of Luck Wishes in Marathi परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश

स्वादिष्ट कश्‍मीरी पनीर मसाला रेसिपी

पुढील लेख
Show comments