Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिपिक पदासाठी भरती, कोणतेही अर्ज शुल्क नाही, त्वरा करा

OCCL Recruitment 2020
Webdunia
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:23 IST)
ओडिशा कंस्ट्रक्शन कॉरपोरेशन लिमिटेड भर्ती 2020 : ओडिशा कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड(OCCL) मध्ये बऱ्याच पदांसाठी भरती होत आहे. ही भरती लिपीक पदांसाठी होत आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी नोंदणी करावयाची असल्यास ते अधिकृत संकेतस्थळाच्या मार्फत अर्ज करू शकतात. आपल्याला आम्ही सांगू इच्छितो आहोत की अर्ज करण्याची शेवटची मुदत 05 नोव्हेंबर 2020 आहे. नोकरीशी निगडित संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी दिली जात आहे.
 
पदाची तपशील -
पदाचे नाव - लिपिक 
पद संख्या: एकूण 09 पदे 
महत्वाची तारीख -अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत : 05 नोव्हेंबर, 2020 
वय मर्यादा - या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 21 आणि कमाल वय वर्ष 32 आहे.
शैक्षणिक पात्रता - या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे पदवी किंवा किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा असणं बंधनकारक आहे. या संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघावी.
 
अर्ज प्रक्रिया - 
सर्वप्रथम उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्या नंतर अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या मार्गदर्शकांचे अनुसरण करावे आणि शेवटची मुदत दिलेल्या तारखेपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पुढील दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावं. पुढील निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्जाचा प्रिंट आउट आरक्षित करून ठेवावा. लक्षात असू द्या की अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळ्यास अर्ज वैध ठरणार नाही.
 
पत्ता - Managing Director, OCC Ltd., Unit – VIII, Gopabandhu Nagar, Bhubaneswar, 751012
नोकरीचे ठिकाण - ओडिशा 
निवड प्रक्रिया - या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
 
ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे http://www.odishaconstruction.com/PDF/Application_Forma क्लिक करा.
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://www.odishaconstruction.com/ क्लिक करा.
 
अधिकृत सूचनेसाठी येथे http://www.odishaconstruction.com/PDF/Advertisement.pdf  क्लिक करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी या भाज्यांचा रस लावा

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 10 आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घ्या

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

पुढील लेख
Show comments