Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

RBI Recruitment 2023 रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

Webdunia
RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 291 अधिकारी ग्रेड बी पदांवर थेट भरतीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूज अलर्ट जारी केला आहे.
 
या सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी RBI जॉब व्हेकन्सी 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक रोजगार संबंधित माहितीवाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
 
शैक्षणिक योग्यता (Qualification)
Graduation/ Master Degree/ PostGraduation  / M.Sc / MA अचूक माहितीसाठी कृपया या नोकरीसाठी प्रकाशित सूचना पहा.
 
पदांचे नावं Name of Posts
एकूण पद - 291 पद 
ऑफिसर इन ग्रेड 'बी' (DR) - (जनरल)
ऑफिसर इन ग्रेड 'बी' (DR) - DEPR 
ऑफिसर इन ग्रेड 'बी' (DR) - DSIM
 
महत्वाच्या तारखा
नोकरी प्रकाशित होण्याची तारीख : 26-04-2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08-06-2023
 
वयोमर्यादा Age Limit
उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षांच्या आत असावे. कृपया RBI भरती वयोमर्यादेतील शिथिलता आणि इतर माहितीसाठी प्रकाशित अधिसूचना पहा.
 
सिलेक्शन Selection Process
या सरकारी नोकरीमध्ये लेखी परीक्षेतील कामगिरीनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
 
अर्ज कसे करावे
इच्छुक उमेदवार Online अर्ज करु शकतात यासाठी RBI Job Apply Online लिंकवर जाऊन क्लिक करावे.
 
अर्ज फी Application Fees
Gen/OBC: 850/- & SC/ ST/ Ex-Servicemen: 100/- अधिक माहितीसाठी ऑफिशियल Notification पहा.
 
ऑफिशियल नोटिफिकेशन येथे बघा https://www.rbi.org.in/

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments