Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fashion of Transparent Kurtis ट्रान्सपरंट कुर्तिजची फॅशन पतरली...

transparent kurti
Webdunia
शुक्रवार, 24 मार्च 2023 (18:09 IST)
सध्या तरुणी फॅशनेबल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्या फॅशनेबल कपडेही घालतात. मग ते एखाद्या तरुणीने दुसर्‍या तरुणीच्या अंगावर घातलेले पाहिले की, तिलाही तसे कपडे घालण्याची आवड निर्माण होते. मग तिची ती आवड तिच्या लूकला सूट करो अथवा ना करो ती तरुणी ते कपडे घालते. सध्या बदलत्या फॅशननुसार लोकही बदलत असतात. तेही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे त्या त्या ऋतूमधले कपडे घालतात.
 
पहिले अन्न-वस्त्र-निवारा या लोकांच्या गरजा मानल्या जात असत, मात्र आता बदलत्या ऋतूनुसार बदलणे ही गरज आहे. आता बाजारात चलती आहे ती चायना जीन्स व त्यांवर वेअर केलेल्या ट्रान्सपरंट टॉपची. या टॉपमधून इनर घातले जाते. इनरची किंमत 100 पासून 200 रुपयांपर्यंत असते. तर या टॉपची किंमत 200  ते 500  रुपयांपर्यंत असते. ही फॅशन सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी आहे. या टॉपचा फायदा उन्हाळ्यात व पावसाळ्यात खूप होतो.
 
उन्हाळ्यात घातले की गरम होत नाही व पावसाळ्यात घातले की लवकर सुकते. त्या जीन्स व टॉपवर तरुणी डिझाईनर लॉकेट वेअर करतात. हातात प्रिंटेड बांगड्या व कानामध्ये मोठय़ा साईजचे कानातले सिल्वर किंवा गोल्डमध्ये घालतात. या टॉपमध्ये निळा, गुलाबी, पांढरा, काळा अशा रंगांना जास्त मागणी आहे. पण एक मात्र खरं बदलत्या काळानुसार आपले राहणीमान बदलत राहावे ही चांगली सवय आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

प्रवास करताना मुलांची विशेष काळजी घ्या, अन्यथा पालकांना अडचणी येऊ शकतात

लघू कथा : जंगलाचा राजा

Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी

Fasting Recipe मखाना पराठा चैत्र नवरात्रीत नक्की ट्राय करा

पुढील लेख
Show comments