Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्पायकरचे उन्हाळ्यातील ट्रेंडी पेस्टल कपडे

Webdunia
बुधवार, 20 मार्च 2019 (09:40 IST)
हिवाळा हळू हळू कमी होत असून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता हिवाळ्याच्या कपड्यांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतू प्रमाणे फॅशन मध्ये बदल करून आपण इतरांच्या एक पाऊल पुढे असले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात, साध्या उन्हात ही घामाच्या धारा सुरु होतात, त्यात जाड कापडाचे कपडे असतील तर अंगाची अक्षरशः लाही-लाही होते. आणि त्यामुळे दुपारच्या वेळचा उकाडा तर सहन होण्या पलीकडे असतो. अशामध्ये आजच्या तरुणाला कोणत्याही ऋतूमधील फॅशन साठी तयार असले पाहिजे. स्पायकर लाईफस्टाइल ने उन्हाळा लक्षात घेता विशेष पेस्टल कपडे तयार केले आहेत. आपण यामध्ये वसंत ऋतु आणि उन्हाळ्यासाठी कपड्यांच्या रंगाबद्दल आणि स्पायकरच्या पेस्टल फॅब्रिक बद्दल जाणून घेऊ. ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा कूल राहण्यास मदत होईल.  
पेस्टल रंगाचे कपडे कसे परिधान करावे या संबंधी काही लक्षात ठेवण्या सारख्या टिप्स:
 
·जर तुम्ही पेस्टल रंग वापरण्यासाठी कम्फर्टेबल नसाल, तर तुम्ही सामान्य रंग आणि पेस्टल रंगाच्या कपड्यांचे जोड वापरू शकता. सामान्य रंग अधिक लक्ष वेधून घेईल, पेस्टल रंगामध्ये आपल्याला ऑकवर्ड वाटणार नाही.
 
·स्पायकर पेस्टल सौम्य असतात, ते त्यांच्या उज्ज्वल रंगापेक्षा अधिक प्रकारांमध्ये असतात. अधिक सूक्ष्म शेड्ससह ड्रेसिंग करताना परस्पर विरोधी रंगांचे शेड्स टाळता येतात.
 
·असे म्हटले जाते की, एकाच आऊटफिटमध्ये अनेक पेस्टल पिसेस घालू नयेत. हे अशक्य नाही, परंतु त्यामुळे तुम्ही विचित्र दिसण्याचा धोका टाळता.
 
·स्पायकरच्या मुख्य पेस्टल्स रंगामध्ये अनेक उप रंग येतात. निऑन गुलाबी शर्ट अनेकदा ट्रेंड मध्ये असते. पेस्टल्स रंग व फॅब्रिक अधिक शांत असल्याने ते विविध प्रकारच्या स्टाईलमध्ये आणि कोणत्याही स्किन टोनला जुळणारे असतात.
 
स्किन टोन चे प्रकार :
 
स्किन टोन "म्हणजे त्वचेचा रंग, जो प्रामुख्याने मेलेनिनच्या प्रमाणाद्वारे निर्धारित केला जातो - जास्त प्रमाणात त्वचा गडद असणे; त्वचा उज्वल असणे इ. प्रत्येकाची त्वचा आणि त्वचेचा रंग भिन्न असतो. यालाच स्किन टोन असे म्हणतात. या त्वचेच्या टोन नुसार पेस्टल रंगाची निवड करणे गरजेचे असते.
 
·लाइट स्किन टोन
याचा मुख्य रंग आयवरी असून, अंतरंगातील स्किनटोन निळा किंवा गुलाबी असतो. केसांचा रंग सोनेरी किंवा तपकिरी रंगाचे असतात. निळ्या, राखाडी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात. मुख्यत्वे कॉकेशिअन मध्ये अशा प्रकारची लोक आढळतात.  
 
·मीडियम स्किन टोन
मुख्य रंग पिवळा तर त्वचेच्या अंतरंगातील स्किन टोन ऑलिव्ह रंगाचे असते. आशिया, लॅटिनोस किंवा  भूमध्यसागरीय लोकांचे स्किनटोन अश्या प्रकाचे असते. केसांचा रंग काळा, तपकिरी आणि लालरंग मिश्रित असते. हॅझेल, तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे डोळे असतात.
·डार्क स्किन टोन    
तपकिरी आणि ब्राऊन रंगामध्ये अनेक शेड स्किनचे वरील भाग तर लाल किंवा निळा रंग त्वचेच्या अंतरंगात असते. अश्या प्रकारचे स्किन टोन सामान्यतः आफ्रिकन आणि भारतीय लोकांमध्ये आढळते. केसांचा रंग सामान्यतः काळा किंवा गडद तपकिरी असतो. डोळे सामान्यतः तपकिरी रंगाचे असतात, त्यात अंबर आणि काळा समावेश असतो.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments