Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

National Science Day:राष्ट्रीय विज्ञान दिन

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (09:08 IST)
राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय यांचा संयुक्त विद्यमानाने दर वर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होतो आणि विज्ञानाच्या फायद्या विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान विषयी वैज्ञानिक विचारसरणी निर्माण करण्यासाठी उद्देशून साजरा होतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सर सी. व्ही. रमणं याने त्यांचा शोध जाहीर केला. त्यांना 1930 मध्ये नोबल पारितोषिक देण्यात आले. राष्ट्रीय विज्ञानदिनाचे  मूळ उद्देश्य तरुण विद्यार्थींना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि आकर्षित करणे आहे. त्याच बरोबर विज्ञान आणि वेज्ञानिककृतीसाठी सर्वसामान्य जागृती निर्माण करणे आहे. या दिवशी राष्ट्रीय आणि इतर प्रयोगशाळेत, विज्ञान अकादमीशाळेत, महाविद्यालयात, प्रशिक्षणसंस्थेत विविध वैज्ञानिक उपक्रमांशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाषण, नाटक, निबंध, विज्ञान क्विझ, विज्ञान प्रदर्शनं, वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित केले जाते. राष्ट्रीय व इतर पुरस्कार या क्षेत्रात विशेष योगदान म्हणून जाहीर केले जातात. विज्ञानाची लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षीशे ठेवली जाते. (नॅशनल सायन्स डे) राष्ट्रीय विज्ञान दिन संपूर्ण भारतात साजरा केला जातो.   

28 फेब्रुवारी रोजी सी. व्ही. रमणं यांचा शोधाचा पारावार झाला. या निमित्ताने भारतात 1986 पासून 28 फेब्रुवारी हा दिन "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती होण्याची नितांत गरज आहे

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments