Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवग्रहांच्या शांतीचे उपाय!

नवग्रह
वेबदुनिया
नवग्रह अतृप्त असल्याने घरातील मुख्य पुरुष तसेच कुटुंबातील सदस्यांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असते. नवग्रहांची शांती केल्यास त्या अडचणीतून मुक्त होता येते.

ग्रहशांतीचे उपाय 
सूर्य
सूर्याची शांती करण्यासाठी रविवारी दुपारी केवळ दही आणि भाताचे सेवन करावे. 21 कमळ गणपतीला अर्पण करावीत. त्या दिवशी मीठयुक्त पदार्थ खाऊ नये. 
 
चंद्र
चंद्राची शांती करण्‍यासाठी 'ॐ नम:शिवाय' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल नदी किंवा विहिरीत अर्पण करावे. चांदीच्या भांड्यात पाणी प्यावे. सूर्यास्त झाल्यानंतर दूध पिऊ नये.
 
मंगळ
मंगळ ग्रहाची शांती करण्यासाठी मसूरची दाळ व गुळाचे पदार्थ मंगळवारी खावे. गणपतीचे दर्शन घ्यावे.
 
बुध
बुध ग्रहाची शांती करण्यासाठी इलायची व तुळशीची पत्ते खावे. इलायची नदीत प्रवाहीत करावी. बुधवारी मुठभर हिरवे मुग दरिद्रीनारायणास दान करावे. 
 
गुरू
गुरुची शांती करण्यासाठी चमेलीची 12 फूले वाहत्या पाण्यात प्रवाहीत केले पाहिजे. पिवळ्या कन्हेरचे फूल गुरुला अर्पण करावे. 
 
शुक्र
शुक्र ग्रहाची शांती करण्यासाठी 'ॐ नम: शुक्राय नम:' या मंत्राचा जप करावा. पांढरे फूल पाण्यात प्रवाहीत करावे. गायीला ज्वारी खाऊ घालावी.
 
शनि
शनि ग्रहाची शांती करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर टाकून ते तेल आपल्या केसांना लावावे. काळे उडीद भिखारीला दान करावे. शनिवारी लोखंड किंवा स्टिलच्या भांड्यात नाश्ता किंवा भोजन करू नये. 
 
राहू
राहूची शांती करण्यासाठी काळे धोतर्‍याचे फूल शिवशंकराला वाहावे. लोखंड अर्थात स्टिलच्या भांड्यात नाश्ता करू नये. 
 
केतु
केतुची शांती करण्यासाठी लोखंड किंवा स्टेनलेस स्टिलच्या भांड्यात नाश्ता अथवा जेवन करू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

२४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळले जाईल, जाणून घ्या पौराणिक कथा

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

सोमवारी पूजा करताना महादेवाच्या या मंत्राचा जप करावा

अंबरनाथ शिवमंदिर

शंकराची आरती - कर्पूरगौरा गौरीशंकरा

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments