Dharma Sangrah

कशी झोपते आपली प्रेयसी? त्यावरून उघडतील रहस्य

Webdunia
बॉडी लँग्वेज खूप काही सांगते. या प्रकारेच झोपण्याची पद्धत देखील आपल्या व्यक्तित्वाबद्दल खूप काही सांगते. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाला आपल्या सोयी आणि पद्धतीप्रमाणे झोपल्यावरच आराम मिळतो. तर आपण देखील आपल्या प्रेयसी किंवा पत्नीच्या झोपण्याच्या पद्धतीने जाणून घ्या त्यांचे काही रहस्य:
 
सरळ झोपणार्‍या मुलींचा स्वभाव सादा असतो. या जीवनात संतुलन ठेवत पुढे वाढण्यात विश्वास ठेवतात. यांना आक्रमक स्वभावाचे पुरुष पसंत पडतात.
 
उलटून झोपणार्‍या मुली जीवनाशी निगडित खूप स्वप्न बघतात. त्यांना आपल्या जीवनसाथीदाराशी खूप अपेक्षा असतात. त्या साथीदारासमोर अपेक्षा मांडतात आणि स्वत: देखील त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात.
 
अनेक मुली छातीवर हात ठेवून झोपतात. अशा मुली स्वत:चा विचार करण्यापूर्वी कुटुंब आणि मित्रांच्या सुखांबद्दल विचार करतात. आवश्यक असल्यास या कुटुंबासाठी स्वत:च्या स्वप्नांना तिलांजली देतात.
 
विज्ञान देखील डाव्या कुशी झोपण्याची सल्ला देतं. अशा पद्धतीने झोपणार्‍या मुली व्यवहारकुशल असतात. यांना कुटुंबाचं प्रेम मिळतं आणि यांना लीडरशीपचे गुण असलेले पुरुष आवडतात.
 
अनेक मुली चादर घेतल्याशिवाय झोपू शकत नाडी. या मुली परंपरा आणि कुटुंबात विश्वास ठेवणार्‍या असतात. त्यांना घरगुती जीवन आवडतं आणि नात्यात किंवा कुटुंबात गुंतल्यानंतर आपल्या करिअरला विसरतात.
 
बिछान्यावर आरामात पसरून झोपणार्‍या मुलींचे इरादे मजबूत आणि विचार खुले असतात. त्यांना गॉसिपिंग, टोकणे, फुकटचे सल्ला देणारे लोकं आवडत नाही. या हसमुख असतात आणि उदार असल्यामुळे अनेकांच्या प्रिय असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

आरती मंगळवारची

गंगा आरतीबद्दलच्या या ५ अलौकिक गोष्टी तुम्हाला थक्क करून सोडतील

Padmini Ekadashi 2026 अधिकमासाची कमला अर्थात पद्मिनी एकादशी 27 मे रोजी, व्रत विधी आणि नियम जाणून घ्या

गंगा आरती : ॐ जय गंगे माता, श्री गंगे माता

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments