Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हाय यूरिक एसिडला नियंत्रित करते दालचीनीचे पाणी, जाणून घ्या कसे करावे सेवन

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (16:49 IST)
दालचीनीमध्ये अनेक प्रकारचे अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. जे सुजणे आणि दुखणे कमी करण्यासाठी मदत करतात. चला जाणून घेऊ या यूरिक एसिड मध्ये दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे.
 
यूरिक एसिड वाढल्याने लोकांचे गुढगे आणि पाय खूप दुखतात. अनेक वेळेस लोकांना उठायला बसायला समस्या निर्माण होते. दालचिनी हा मसाल्यांचा एका प्रकार आहे.तसेच आरोग्यसाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. तसेच दालचिनीमध्ये सिनामाल्डिहाइड देखील असते. जे यूरिक एसिड असलेल्या रुग्णानासाठी फायदेशीर असते.  
 
दालचीनीचे पाणी पिल्याने नियंत्रित होते यूरिक एसिड-
जेव्हा आपल्या शरीरात प्यूरिन जास्त प्रमाणात जमा होते. तेव्हा यूरिक एसिडची समस्या सुरु होते.    दालचीनीचे पाणी पिल्याने मेटाबोलिज्म जलद गतीने वाढते. ज्यामुळे शरीरात जमा होणारे यूरिक एसिड हळू हळू कमी होते. 
 
केव्हा करावे दालचीनीचे पाणी सेवन? 
दालचीनीचे पाणी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी रिकाम्यापोटी घेऊ शकतात. अँटीऑक्सीडेंटने  असते दालचीनी तसेच याचे पाणी सेवन केल्यास शरीरातील सूज कमी होते. जर तुमची रोगप्रतिकात्मक शक्ती कमी असेल तर दालचिनीचे पाणी सेवन करावे. तसेच वजन कमी करण्यासाठी देखील दालचिनीचे पाणी फायदेशीर आहे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

IND vs ZIM: टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना, अभिषेक-जुरेल आणि रितू नव्या स्टाईलमध्ये

Hockey: हॉकी इंडिया प्रथमच 40 वर्षांवरील पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करणार

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

सर्व पहा

नवीन

पायात खाज आणि संसर्गामुळे त्रस्त असाल तर हे 7 घरगुती उपाय करून पहा

Health Benefits of Vajrasana yoga Pose : वज्रासनात बसण्याचे 5 फायदे

स अक्षरावरून मुलांची मराठी नावे S varun mulanchi Nave

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी हे सोपे उपाय जाणून घ्या

साजूक तुपात बनवा गव्हाच्या पिठाचा लुसलुशीत हलवा

पुढील लेख
Show comments