Festival Posters

Dark chocolates हृदयासाठी फायदेशीर आहे का ? 5 कारणे जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (08:43 IST)
डार्क चॉकलेट आपल्या शरीरात रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करते.
 
डार्क चॉकलेट आपल्या पांढऱ्या रक्त पेशींना रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून राहण्यापासून रोखते.
डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखण्याचे काम करतात.
डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
एका संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक दररोज डार्क चॉकलेटचे सेवन करतात त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता कमी असते.
याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो.
डार्क चॉकलेट इन्सुलिनची पातळी कमी करण्याचे काम करते. जे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण आहे.
एका दिवसात 30-40 ग्रॅमपेक्षा जास्त डॉर्क चॉकलेट खाऊ नका.
कृपया हे खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोंडा जास्त होतो, हे घरगुती उपाय अवलंबवा

हिवाळ्यात अति थंड हात असणे या आजाराचे लक्षण असू शकतात

रिलेशनशिप मध्ये क्लिअर कोडिंग ट्रेंड म्हणजे काय

नैतिक कथा : हुशार ससा

Saturday Born Baby Girl Names शनिवारी जन्मलेल्या मुलींसाठी नावे

पुढील लेख
Show comments