Dharma Sangrah

पिया करो मगर... थोडी...थोडी

वेबदुनिया
' पिने वालों को पिने का बहाना चाहीये' म्‍हणत पेगवर पेग जर तुम्‍ही रिचवत असाल.... तर सावधान. अमेरिकेतल्‍या शास्‍त्रज्ञांनी केलेल्‍या एका संशोधनानुसार प्रमाणापेक्षा जास्‍त मद्य प्‍यायल्‍यास मेंदू आकुंचित होऊन त्‍याचा स्‍मरणशक्‍तीवर मोठा परिणाम होत असतो. 

मेसाच्युसेट्स येथील वेलेस्‍ले कॉलेजमधील संशोधक केरोल ऑन पेन यांच्‍या मार्गदर्शनाखाली केल्या गेलेल्‍या एका संशोधनानुसार अत्‍यल्‍प प्रमाणात मद्यपान केल्‍यास त्‍याचा शरिरासाठी उपयोग होतो. मात्र प्रमाणाबाहेर सातत्‍याने प्‍यायल्‍यास मेंदू आकुंचन पाऊन लहान होऊ शकतो.

महिलांसाठी तर मद्यपान अतिशय धोकादायक असते. कारण त्‍यांच्‍यावर लवकर हा परिणाम होत असतो. महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा लहान असल्‍याने हा प्रकार होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

तुम्ही ५ इंच उंच दिसाल! फक्त योग्य पादत्राणे निवडा

सायलेंट हार्ट अटॅक'ची ही लक्षणे दुर्लक्षित करू नका

खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

प्रेरणादायी कथा : व्यक्तीचे त्याच्या कृतींवरून मूल्यांकन करणे

झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी; टिफिनसाठी उत्तम

पुढील लेख
Show comments