Dharma Sangrah

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पनीरचे सेवन करा

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (18:06 IST)
पनीर जे सर्वानाच आवडते आणि ज्याचे नाव जरी घेतले की तोंडाला पाणी येत. हे पनीर चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. चला तर मग पनीरचे इतर फायदे जाणून घेऊ या.
 
* पचन प्रणाली बळकट होते- 
पनीरचे सेवन केल्यानं पचन प्रणाली बळकट होते.या मध्ये डायट्री फायबर आढळते जे अन्न पचविण्यास मदत करते. पचनाशी संबंधित समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या आहारात पनीर समाविष्ट करावा.
 
* हाडांसाठी फायदेशीर -
पनीर मध्ये कॅल्शियम आणि फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळते जे हाडांना बळकट करण्यासाठी मदत करत. हाडांशी निगडित समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी दररोज कच्च्या पनीरचे सेवन करावे.
 
* मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर -
पनीरचे सेवन मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.पनीर मध्ये ओमेगा-3 आढळते, जे मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने मदत करत.
 
* दातांसाठी फायदेशीर -
पनीरचे सेवन दातांसाठी फायदेशीर आहे. या मध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे दातांना बळकट ठेवण्यासाठी मदत करत.
 
* वजन नियंत्रणात राहते- 
पनीरचे सेवन केल्यानं वजन देखील नियंत्रणात राहत.वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पनीराचा समावेश करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

अर्धा कापलेला लिंबू आता खराब होणार नाही; स्टोर करण्यासाठी या पद्धती वापरा

घरी आलेल्या पाहुण्यासाठी अशा प्रकारे बनवा पौष्टिक शाही भिंडी रेसिपी

हिवाळ्यात सर्दी तापावर हे घरगुती उपाय अवलंबवा

पॅरामेडिकल अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर करा

चेहऱ्यावर चमक मिळवण्यासाठी टोमॅटोचा वापर करा

पुढील लेख
Show comments