Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Home Remedies for Stomach Ache: पोटदुखीवर घरगुती उपचार

Webdunia
रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (16:34 IST)
पोटदुखीची समस्या अशी आहे की, व्यक्ती आरामात बसू शकत नाही किंवा कोणतेही काम करू शकत नाही. अनेक वेळा लोक वेदनांसाठी पुन्हा पुन्हा औषधे घेतात जे आरोग्यासाठी चांगले नसते. या प्रकरणात, हे काही घरगुती उपाय अवलंबवा .
 
1 मेथीदाणे -
मेथी दाणे थोडेसे तळून घ्या आणि नंतर त्यांची पावडर बनवा. कोमट पाण्याने घ्या. लक्षात ठेवा की मेथीचे दाणे जास्त शिजवू नयेत आणि पाणी जास्त गरम होता कामा नये.
 
2 डाळिंब-
डाळिंबात अनेक गुणधर्म असतात. गॅसमुळे पोटात दुखत असेल तर डाळिंबाचे दाणे काळे मीठ टाकून घ्या, आराम मिळेल
 
3 आलं -
चहामध्ये आले किसून घालायचे. नंतर चांगले उकळू द्या आणि नंतर दूध घाला. याच्या सेवनाने पोटदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
 
4 पुदिन्याचीपाने -
पुदिन्याची पाने चावा किंवा 4 ते 5 पाने एक कप पाण्यात उकळा. पाणी कोमट होऊ द्या आणि नंतर सेवन करा. जर काही खाल्ल्यानंतर पोटात जडपणा येत असेल तर जेवणानंतर या 5 गोष्टी खाल्ल्यास लगेच फायदे होतील . गॅस, बद्धकोष्ठता, जुलाब यांसारख्या कारणांमुळे होणार्‍या त्रासात आराम मिळेल.
 
5  कोरफडीचा रस -
अर्धा कप कोरफडीचा रस तुमच्या पोटात जळजळ होण्यापासून आराम करतो. कोरफडीचा रस पोटदुखीच्या त्रासापासून अराम देतो. 
 
6 लिंबाचा रस -
लिंबाच्या रसात काळे मीठ मिसळा आणि अर्धा कप पाणी घाला.
 ते प्यायल्यानंतर काही मिनिटांत पोटदुखी कमी होते.
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Raw or Cooked Sprouts कच्चे की उकडलेले स्प्राउट्स आरोग्यासाठी फायदेशीर ? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments