Publish Date: Tue, 01 Nov 2022 (17:43 IST)
Updated Date: Tue, 01 Nov 2022 (18:46 IST)
डॉक्टर पेशंटला
डॉक्टर - हे बघा,
तुम्हाला तब्येत सुधरायची असेल
तर, तुम्ही व्यायाम केला पाहिजे...
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा...
दामू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो...
डॉक्टर - अरे वा... किती वेळ खेळता?
दामू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत...!!!
Edited By - Priya Dixit