Publish Date: Fri, 21 Oct 2022 (14:00 IST)
Updated Date: Fri, 21 Oct 2022 (14:05 IST)
मन्या : डॉक्टर, कालपासून पोटात खूप दुखतंय.
डॉक्टर : तुम्ही कुठे जेवण करता ?
मन्या : सर, मी रोज हॉटेलातच जेवतो.
डॉक्टर : अहो, दररोज हॉटेलमधलं जेवण खाऊ नका.
मन्या : ठीक आहे डॉक्टर, आता मी पॅक करून घरी आणेन.
डॉक्टर बेशुद्ध...
Edited By - Priya Dixit