suvichar

मराठी जोक: बंड्याने बॅलन्स चेक केले

Webdunia
रविवार, 1 मे 2022 (14:35 IST)
बँकेत बंड्याने एका म्हाताऱ्याला धक्का दिला.
म्हातारा तोल जाऊन पडता पडता वाचला. 
आजुबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावले.
एकाने विचारलं, ” काका, कसा काय तोल गेला तुमचा? ”
म्हातारा रागाने लाल होत बंड्याकडे बोट दाखवून म्हणाला,
 ” या गाढवाला माझा बॅलन्स चेक कर म्हणून सांगितलं
तर याने मला धक्का दिला!”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर 'द स्किन डॉक्टर' यांना अटक केली; संजय कपूर यांच्या मृत्यूशी जोडले आहे प्रकरण

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक अडकली लग्नबंधनात

दिलजीत दोसांझच्या मॅनेजरच्या घरावर गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली

Weekend Trip दोन दिवसात फिरता येतील असे महाराष्ट्रातील रमणीय ठिकाणे

सिस्टम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली वकिलाच्या भूमिकेत

पुढील लेख
Show comments