Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चप्पल कमी झिजते

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (21:47 IST)
शेजारी - का मारता आहात मुलाला ?
 
पुणेकर - अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते, हा गाढव दोन पायर्‍या सोडून चढला.....
 
शेजारी - अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...
 
पुणेकर - अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

पुढील लेख
Show comments