rashifal-2026

Jokes सासू सुनेचे मजेदार मराठी जोक्स

Webdunia
मंगळवार, 7 जून 2022 (15:41 IST)
सासू - अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा...
सून - तुम्हाला तेवढंच दिसणार... सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा !
 
सून सासूच्या पाया पडते.
सासू - सुखी रहा...
सून - तुम्ही राहू देणार का?
 
सासू - हे तुझ्या आईचं घर नाही, नीट राहायचं.
सुन - तुमच्या तरी कुठे आईचं आहे ? तुम्ही पण नीट राहा.
 
सासू : सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत.
सून : मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई.
सासू : अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे...
 
सासू : बरं का सूनबाई... मी गरोदर असताना जे काही खाल्लं पिल्लं होत ना, आज तेच माझ्या मुलाला आवडतं...
सून : ते ठीक आहे हो आई, पण तुम्ही निदान दारू तरी टाळायला हवी होती...

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

"तुम्ही असाल रणवीर सिंग," कर्नाटक हायकोर्टाने अभिनेत्याला फटकारले

दक्षिणेतील अभिनेत्री विष्णुप्रियाच्या वडिलांची हत्या

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

दुसरं लग्न अजिबात करणार नाही

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

पुढील लेख
Show comments