Marathi Biodata Maker

पुरुषांचं आयुष्य

Webdunia
मंगळवार, 31 जानेवारी 2017 (14:07 IST)
सुखी असण्याची ७ कारणं..
१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.
२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.
 ३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स  पुरेशी असते.
 ४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.
 ५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style  टिकून राहते.
 ६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे  पुरतात.
 ७. एखाद्या पार्टीला  गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट  घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र  बनून जास्त एन्जॉय  करतात 
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

कान्स चित्रपट महोत्सवात ट्रोल झाल्यानंतर सोनू सूद आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी एका संयुक्त निवेदनातून विभक्त होण्याची घोषणा करत, लग्नाच्या चार वर्षांनंतर आपला संसार संपवला

Madhuri Dixit Birthday Special एकेकाळी पॅथॉलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते; मग 'धक-धक गर्ल' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

Somnath Temple अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सोमनाथ ज्योतिर्लिंग भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले

पुढील लेख
Show comments