suvichar

Whats app message : राहुनच गेलं

Webdunia
हे बघायला आले त्यावेळी
रूबाब यांचा तो बघतच बसले
आल्या प्रश्नाला धडाधड उत्तर दिली
लाजायच कस ते
राहूनच गेलं !
 
हनीमुनच्या पहिल्या रात्री
हे म्हणाले
तू खूप सुंदर दिसतेस
लाजलाजून इश्श म्हणायच
कस ते राहूनच गेलं !
 
यांना प्रमोशन मिळाल
ते घरी पेढे घेऊन आले
कस सुचल नाही कुणास ठाऊक
तेव्हा आनंदाने कडकडून 
मिठी मारायची यांना
ते राहुनच गेलं !
 
मुलगा मुलगी मोठी झाली
सून उच्चशिक्षीत अन सत्गुणी मिळाली
पण मुलाच्या लग्नात
वरमाईचा तोरा मिरविण्याच
ते राहुनच गेलं !
 
मुलीच्या मुलाने तर
फारच लळा लावला
त्यामुळे रागाने
''जावयाच पोर हरामखोर''
ते म्हणायच राहुनच गेलं !
 
संसाराचा गाडा हाकता हाकता
देवाकडे जरा दुर्लक्ष झाल
व्रतवैकल्य, कर्मकांड आणि
जपजाप्य इत्यादि इत्यादि....
ते करायच राहुनच गेलं !
 
परवा देवच माझ्या स्वप्नात आला,
म्हणाला तू कर्तव्यदक्षपणे
संसार केलास,
सगळ्यांच सगळ नीट केलस
तुझ्यात उपासनेची खोट काढून,
तुला शिक्षा देण्याच माझसुध्दा,
आपोआप राहुनच गेलं !!
सर्व पहा

नक्की वाचा

स्टार प्लस आणि ‘तारा’ने मिळून "परदेसिया" या सुप्रसिद्ध गाण्याला दिला नवा ट्विस्ट!

अनुपमाच्या आयुष्यात येणार नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी व्यक्त केल्या भावना!

"धुरंधर: द रिव्हेंज" मध्ये या वर्षातील सर्वात मोठा सामना; अर्जुन रामपाल रणवीर सिंग विरुद्ध उभा

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' चित्रपटाचा हास्यास्पद टीझर प्रदर्शित

Kumbh viral girl Monalisa married with Muslim boyfriend "मोनालिसा लव्ह जिहादचा बळी ठरली" महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसा लग्नाबद्दल दिग्दर्शकाचा दावा

सर्व पहा

नवीन

सलमान खानचा आगामी चित्रपट "बॅटल ऑफ गलवान" आता "मातृभूमी" या नावाने प्रदर्शित होणार

मराठी अभिनेत्रीचा गृहप्रवेश: अवघ्या १७ व्या वर्षी मुंबईत हक्काचे घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अरिजीत सिंगच्या निर्णयानंतर श्रेया घोषालचे महत्त्वपूर्ण विधान: कधी आणि का विश्रांती घेऊ शकते?

सुनील ग्रोव्हरने कादर खानची नक्कल केली, 'साजन चले ससुराल मधले खुराणा बनले

२०२६ च्या ऑस्कर विजेत्यांची घोषणा! संपूर्ण यादी पहा

पुढील लेख
Show comments