Dharma Sangrah

तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! !

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019 (11:27 IST)
रस्त्याने चालताना दगड दिसला, पायानी भिरकवत तो दूर न्यावासा  वाटला, तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! ! 
आईसक्रीमचा कप पुढे आला, झाकण काढल्यावर ते चाटून स्वच्छ करण्याची ईच्छा झाली, तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 
पाऊस पडतोय, पावसात गाऱ्या -गाऱ्या भिन्गोऱ्या करायची ईच्छा झाली, पावसाचे तुषार वर उडवायची ईच्छा झाली, तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 
रस्त्यात मैत्रीण पाठमोरी दिसली, मागून जाऊन तिच्या खांद्यांना पकडून 'भॉ ssss क ' करायची ईच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! 
कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला, गुदगुल्या करायची ईच्छा झाली तर तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! !
आणि .....
काही दिवस 'कट्टी' झाल्यावर 'बट्टी' घ्यायची तीव्र ईच्छा झाली तरच तुम्हांला बाल दिनाच्या शुभेच्छा ! ! ! 
अशा कितीतरी छोट्या -छोट्या गमती -जमती विसरत आपण आयुष्य जगायचे कसे तेच विसरलो आहोत ! 
आपल्यातल्या खोडकर , व्रात्य , हसऱ्या बालमनाला आज साद घालू या .....
द्या टाळी ! ! !

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त देओल कुटुंबाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला

महिमा चौधरीने संजय मिश्राशी दुसऱ्यांदा लग्न केले

शाहरुख खान आणि काजोल यांची लंडनच्या ऐतिहासिक लेस्टर स्क्वेअरमध्ये अमर प्रतिमेनंतर प्रतिक्रिया

सलमान खानच्या जबरदस्त लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला, वाढदिवसाच्या महिन्याची सुरुवात स्टाईलने झाली

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

पुढील लेख
Show comments