Festival Posters

आजी आणि आजोबा यांच्यातला सुखद संवाद...

Webdunia
मंगळवार, 21 मे 2019 (13:17 IST)
कदाचित काही वर्षांनी या संवादात आपलाही सहभाग असू शकेल.
 
७५ वर्षाची आजी आणि ८० वर्षाचे आजोबा यांच्यातला सुखद संवाद...
 
आजोबा : मी किचनमधे जातोय. तुला काही आणू का?
 
आजी : आईस्क्रीम आणा एका कपमध्ये. लिहून घ्या, नाही तर विसराल..
 
आजोबा : अगं, तेवढं आठवणीत राहते बरं, तू पण ना... ...
 
आजी : अहो, आईस्क्रीमवर स्ट्रॉबेरी तेवढी ठेवा.
 
आजोबा : अगं हो नक्की .
 
आजी : अहो, परत सांगते लिहून घ्या, विसराल तुम्ही...
 
आजोबा : अगं, एवढ्यात काय विसरेन ?
 
आजी : आणि एक सांगू? आइस्क्रीमवर क्रीम पण टाकून आणा. आता तर लिहूनच घ्या. नक्कीच विसराल.
 
आजोबा : अगं, आणतो सगळं तू सांगितलं तसच, बस्...!
 
अर्ध्या तासांनी आजोबा डोकं खाजवत एका प्लेटमध्ये शेव नी कुरमुरे घेऊन परत आले..
 
आजी : बघा आता, म्हणूनच मी सांगत होते... विसरलात ना ? मी शेव कुरमुरेमध्ये बुंदी टाकून  आणा असं सांगितलं होतं, नाही ना राहीलं लक्षात ?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

कैलाश खेरच्या लाईव्ह शोमध्ये गोंधळ, गर्दी उफाळून आली, गाणे थांबवले

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

पुढील लेख
Show comments