Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर बिरबल कथा - लाकडाचा तुकडा न कापता लहान कसा झाला

Webdunia
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)
बादशहा बिरबल बऱ्याच वेळा आपल्या अनेक समस्यांवर बिरबलाशी चर्चा करायचे आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी करायचे. बिरबल देखील त्यांच्या प्रत्येक समस्यांचे समाधान द्यायचे.  
 
एकदा बादशहा अकबर आणि बिरबल हे बागेत फिरत असताना गंभीर चर्चा करत होते तेवढ्यात बादशहाला बिरबलाची परीक्षा घेण्याचा विचार आला. एकाएकी बादशहाचे लक्ष एका लाकडाकडे गेले आणि त्यांनी बिरबलाला विचारले, " बिरबल हे सांगा की समोर पडलेले लाकूड, न कापता लहान करू शकतोस? ते लाकूड बिरबलाच्या हातात देऊन म्हणाले, " होय बादशहा मी हे लाकूड लहान करू शकतो. "
 
कास काय? अकबर म्हणाले ! तेव्हा बिरबलाने त्या ठिकाणी पडलेले एक लाकूड उचलले आणि बादशहाला विचारले की  " महाराज या पैकी कोणते लाकूड लहान आहे?  
बादशहा अकबर बिरबलाच्या बुद्धिमतेला समजून गेले आणि म्हणाले की खरंच बिरबल आपण हे लाकूड न कापता लहान केले. आणि त्यांनी बिरबलाचे खूप कौतुक केले.  

तात्पर्य- परिस्थिती कशीही असली तरी ही डोकं वापरून त्यामधून बाहेर निघण्याचा मार्ग शोधावा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

ऑफिसच्या खुर्चीवर बसून करा ही 3 योगासने, लठ्ठपणा लगेच कमी होईल

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

प्रॉन्स फ्राय: मसालेदार कोळंबी रेसिपी

National Farmers Day 2024: 23 डिसेंबरलाच शेतकरी दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

नाश्त्यामध्ये बनवा मटार कचोरी, जाणून घ्या रेसिपी

पुढील लेख
Show comments