Marathi Biodata Maker

सोपे कुकिंग टिप्स

Webdunia
बुधवार, 5 मे 2021 (17:10 IST)
दररोज भाजी बनवायचा कंटाळा येतं असेल तर हे सोपे टिप्स अवलंबवा .
1 भरलेली भाजी करताना त्याचा मसाला बनवायला खूप मेहनत लागते कांदा,टोमॅटो चे वाटण करणे नंतर त्याला परतणे या मध्ये खूप परिश्रम लागते. आपल्याला हे परिश्रम करण्याचा कंटाळा आला आहे तर आपण मसाल्याच्या ऐवजी भाजीत शेंगदाण्याचा कूट देखील घालू शकता.या मुळे भाजीला चांगली चव येते.
 
2 पनीरची भाजी करताना पनीर तळल्यावर थोड्यावेळ कोमट पाण्यात घालून ठेऊन द्या नंतर ग्रेव्हीत शिजवा. पनीरची भाजी चविष्ट आणि मऊ बनेल. 
 
3 हरभरा भिजत घालायला विसरला आहात आणि भाजी बनवायची आहे तर हरभरे उकळताना त्यामध्ये कच्च्या पपईचे तुकडे घाला. हरभरा लवकर शिजेल. 
 
4 भाजीत तिखट जास्त झाले असल्यास मलाई,दही,क्रीम,लोणी किंवा साजूक तूप देखील घालू शकता.  
 
5 उकळवून भाजी करताना त्यामध्ये मीठ घालून द्या. भाजीचा रंग बदलणार नाही. चव देखील चांगली राहते. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

घरी बनवलेल्या जेवणात एक नवीन ट्विस्ट आणा; पनीर मखाना भाजी रेसिपी बनवा

पाठीची हट्टी चरबी काढून टाकण्याच्या या सोप्या टिप्स वापरा

डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा

नाक आणि कान टोचताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments