Publish Date: Mon, 14 Nov 2022 (19:33 IST)
Updated Date: Mon, 14 Nov 2022 (19:36 IST)
बायको : काय हो इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा : बहिणीशी
बायको : अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात
कशाला बोलायला हवं?
नवरा : अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.