Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Joke -बायकोची अट

Marathi Joke -बायकोची अट
, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (14:41 IST)
बायको: माझी एक अट आहे
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आला 
तरचं मी माहेरी जाणार 
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो 
तरचं तू परत यायचे?

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Brahmastra: हृतिक रोशन साकारू शकतो 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये देवची भूमिका