Festival Posters

स्वयंभू

Webdunia
आतल्या घराकडे पाहात
तो उद्गारला,
आत एकदम अंधार कसा?
मी म्हटलं,
हा अंधार अनेक वर्षांपासनूचा.
तो म्हणाला, हे अनैसर्गिक आहे.
या काळात कधी प्रकाश इथे उगवलाच नही?
उगवला- मी म्हणाला
खूप उगवला जागोजाग उगवला
रंगीबेरंगीही उगवला,
पण तरीही हा अंधार कायमच होता
आणि आहेही,
कारण हा अंधार म्हणजे
प्रकाशाचा अभाव नव्हे
तो स्वयंभू आहे
भिंतीतून झिरपणारा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

World Art Day 2026 : जागतिक कला दिन

गुजराती खमण ढोकळा; हलकी आणि जाळीदार डिश घरीच बनवण्यासाठी सोपी रेसिपी

उन्हाळ्यात काकडी खाताना या ३ प्रमुख चुका टाळा,आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते

CRPF recruitment 2026 : सीआरपीएफमध्ये ९१७५ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती,त्वरा अर्ज करा, पात्रता जाणून घ्या

उन्हाळ्यातील केसगळतीसाठी ५ प्रभावी उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments