काल अनुभवला एक पाऊस, भिजवून गेला, तना पेक्षा मनांत आंत तो ओला वून गेला, हिरव्यागार पानांत, हरवलं माझं मन, खळबळ वाहणाऱ्या ओढ्यातून वाहून गेलं आपणहून, धरित्री ही नटली होती, काय सौंदर्य वर्णाव, बाहेर निघाल्या खेरीज, कसं बरं दिसावं? एक आगळा गंध होता सर्वदूर पसरलेला, मनसोक्त बरसला होता तो,अन वेड लावून...