Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुझी कविता

love
Webdunia
बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (20:25 IST)
शब्दांना तुझ्या अर्थ देते 
स्वप्नांना तुझ्या रंग देते 
भासांना  ही मूर्त करते 
क्षणा क्षणाला जिवंत करते 
तुझी कविता .....
 
मन हे माझे जिंकूनी घेते 
भावने चा उद्रेक करते 
मनात आशा भरुनी जाते 
रंग चहुकडे विखरून जाते 
तुझी कविता ....
 
तुझेच अनुभव रंग तुझे 
तुझीच प्रेरणा छंद तुझे 
मुक्त तू स्वच्छंद तू 
क्षणा क्षणाला जगतोस तू 
तुझी कविता
 
शिल्पा मोघे- 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

चविष्ट मटार पोहे रेसिपी

Women's Day 2025 महिलांसाठी सुरक्षित हिल स्टेशन्स, नक्की भेट द्या

Career in BA Astrology: ज्योतिष अभ्यासक्रम मध्ये बीए

या नाश्त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो, तुम्ही ते नकळत खात आहात का?

केस लवकर गळत असतील तर या कारणांकडे लक्ष द्या, जाणून घ्या उपाय

पुढील लेख
Show comments