Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो

Webdunia
सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:11 IST)
येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकरावं ठाले-पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.सदस्य बैठकीपूर्वी कोणत्याही  नावाची माध्यमांत जोरदार चर्चा होऊ नये, म्हणून चारही घटक संस्थांना बैठकीच्या दिवशीच नावे मांडण्याची सूचना दिली गेली होती. त्यात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुरुवातीपासूनच सर्वात पुढे होते. शेवटी त्यांच्या नावावर एकमताने पसंती दिली गेली आहे. मराठी साहित्य संमेलन १०/ ११ /१२ या तीन तारखांना जानेवारी २०२० मध्ये संमेलन होणार आहे. पार पडणार आहे.उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. फादर हे सुधारणावादी लेखक, विचारवंत अशी यांची ओळख आहे. २०१३ सालचा साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

चटपटीत चिकन फ्रेंच फ्राईज रेसिपी

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पुढील लेख
Show comments