rashifal-2026

'या' काही उपायांनी कपडे होतील लगेच प्रेस

Webdunia
गुरूवार, 7 जून 2018 (14:50 IST)
कपडे धुतल्यानंतर त्यांना प्रेस करणे कंटाळवाणे काम असते. बहुतेकजण धोब्याला हे कपडे देऊन त्यापासून सुटका मिळवितात. पण कधी ऐनवेळेला आपल्याला कपडे हवे असतील तर? यासाठी काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही कपडे प्रेस करू शकता. वाचा खास टिप्स-
 
कमी वेळात आणि कमी मेहनत घेऊन प्रेस करण्यासाठी हे आहेत काही उपाय-
 
एक स्वच्छ टॉवेल घ्या. त्याला पाण्यात बुडवा आणि नंतर त्यातील पाणी काढून टाका. नंतर प्रेस करण्यासाठी कपड्याला गुंडाळून घ्या आणि प्रेस करा. यामुळे तुमच्या ड्रेसवरील सुरकुत्या की होतील आणि प्रेस होऊन जाईल. स्प्रे केल्यानंतर जसे कपडे योग्य पद्धतीने प्रेस होतील तसेच टॉवेलध्ये गुंडाळल्यावर होऊन जातील. 
 
कपड्यांना ड्रायरमध्ये सुकविणे हा सुद्धा कपडे प्रेस करण्याचा उपाय आहे. स्लो स्पिनवर लावल्याने कपड्यांवरच सुरकुत्या कमी होतात. कपडे धुतल्यानंतर योग्य पद्धतीने ठेवणेही गरजेचे आहे. कसेही वेडेवाकडे तसेच कपडे पडू दिले तर कपड्यांवर अधिक सुरकुत्या पडतात. कपडे धुतल्यानंतर जेव्हा ते वाळत घालताना जसेच्या तसे टाकू नका. कपडे नीट झटकून घ्या. 
 
यामुळे कपडे नीट प्रेस होतील. प्रत्येक कपडे प्रेस करण्याची योग्य पद्धत असते. नीट प्रेस करण्यासाठी कपड्याच्या एका कोपर्‍यावरुन दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत जा. मग आता प्रेस करण्याची ही पद्धत वापरून बघा. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

चिंता करणे थांबवण्यासाठी Scheduled Worry Time पाळा

बीटेक इन एव्हियोनिक्स इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

मजबूत आणि लांब केसांसाठी 5 सर्वोत्तम जीवनसत्त्वे जे चमत्कार करतील, फायदे जाणून घ्या

Winter Health Tips: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या 5 गोष्टी खा

नवीन वर्षात प्रेयसीला भेट देण्यासाठी काय विचार केला? नसेल केला तर नक्की बघा

पुढील लेख
Show comments